शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण अफगाणिस्तानात मुसंडी मारत तालिबानचा आणखी ४ शहरांवर कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:12 IST

तालिबानने शुक्रवारी दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केल्याचा दावा केला.

काबूल :  अफगाणिस्तानधून अमेरिकन फौज माघारी परतल्यापासून तालिबानने आपली पकड मजबूत करीत एकापाठोपाठ दक्षिण अफगाणमधील हेल्मंदसह प्रांतांची राजधानी असलेले शहर लश्करगाहसह आणखी ४ प्रांतांच्या राजधानीच्या शहरांपाठोपाठ पश्चिमेकडील घोर प्रांताच्या राजधानीवर कब्जा केला.  काबूलला सध्या थेट धोका नाही; परंतु, इतर ठिकाणी तालिबानने पकड मजबूत केली असून तालिबानच्या कब्जात  अफगाणिस्तानमधील दोनतृतीयांश भाग आला असून  तालिबान आणि सुरक्षा दलादरम्यान  लढाई चालू आहे.तालिबानने शुक्रवारी दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केल्याचा दावा केला. अफगाणिस्तान सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ सूत्रांनी तालिबान बंडखोराच्या दाव्याला दुजोरा देत सांगितले की, तालिबानच्या कब्जात  प्रमुख शहर लश्करगाहही गेले आहे. तालिबानने काबूलच्या दक्षिणेकडील लोगार प्रांताकडे जोरदार कूच करीत पुली-ए-अलीममधील पोलीस मुख्यालय आणि जवळचा तुरुंग ताब्यात घेतला आहे. तालिबानची  राजधानी काबूलच्या दिशेने आगेकूच चालू आहे. तालिबानच्या एका प्रवक्त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, कंदहार जिंकत आम्ही शहीद चौकात पोहोचलो आहोत. एका स्थानिक नागरिकानेही तालिबानच्या या दाव्याला दुजोरा दिला. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान