शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Lata Mangeshkar Pakistan: 'काश्मीर घ्या, लतादीदी आम्हाला द्या' म्हणणाऱ्या पाकिस्तानने वाहिली श्रद्धांजली; इम्रान खान म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 20:49 IST

Pakistani Loves Lata Mangeshkar: ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे, अशी एका चाहत्याने मागणी केली होती.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्कावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना महिनाभरापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शोक व्यक्त केला आहे. 

इम्रान खान यांनी ट्विट करून म्हटले की, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे जगातील एका मोठ्या गायिकेला गमावले आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील लोकांना आनंद मिळाला आहे. 

लतादीदी आम्हाला द्या... ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे. लतादीदींचे पाकिस्तानातही अनेक चाहते आहेत. 

पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू...लतादीदींच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडालेला असताना सीमेपलीकडेही अनेक चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. शकील अहमद नावाच्या त्यांच्या चाहत्याने लिहिले की, लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:खी झालो. त्यांच्या पुढील जगातील प्रवासात शांती लाभो, भारताला विशेष प्रेम.पाकिस्तानी पत्रकार आमिर रजा खान यांनी लता मंगेशकर यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करून म्हटले की, कोणाला माहिती होते, ही छोटी मुलगी संगीताच्या जगाची राणी होईल. लताजी तुम्ही आमच्या काळातील एक खरीखुरी महान व्यक्ती आहात. तुम्ही भारत, पाकिस्तान आणि संपूर्ण जगाच्या संगित प्रेमींच्या राणी आहात. 

बाबर आझमने वाहिली श्रद्धांजलीपाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुवर्ण युगाचा अंत. त्यांचा जादुई आवाज आणि त्यांचा वारसा जगभरातल्या कोट्यवधी लोकांसोबत कायम राहील. त्यांच्यासारखा आयकॉन होऊ शकत नाही. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट बाबर आझमने केले आहे.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान