शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

२६/११तील दोषी तहव्वूर राणाला जामीन नको; अमेरिकेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:45 IST

तो भारतातील संभाव्य देहदंडाची शिक्षा टाळण्यासाठी फरार होण्याची भीती आहे व त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या संबंधात तणाव निर्माण होईल, असे म्हटले.

वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्यातील (२६/११) दोषी व मूळचा पाकिस्तानचा; परंतु आता कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याला जामीन देण्यास अमेरिकेने विरोध करताना त्याची सुटका झाल्यास तो भारतातील संभाव्य देहदंडाची शिक्षा टाळण्यासाठी फरार होण्याची भीती आहे व त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या संबंधात तणाव निर्माण होईल, असे म्हटले.राणाला जामीन दिल्यास तो न्यायालयात हजर राहील याची कोणतीही हमी नाही व त्यातून अमेरिका-भारत संबंधात तणाव निर्माण होईल, असे गेल्या आठवड्यात लॉस एंजिलिसमध्ये फेडरल न्यायालयात अमेरिकेचे सहायक अ‍ॅटर्नी जॉन जे. लुलेजियन यांनी म्हटले. राणा याने मी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे सांगितल्यानंतर अनुकंपा म्हणून त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याची सुटका झाल्यावर त्याला १० जून रोजी पुन्हा अटक करण्यात आली.भारतात राणा याला फरार जाहीर करण्यात आलेले असून, त्याला आमच्या हवाली करावे अशी विनंती भारताने केलेली आहे. राणा याच्या अर्जावर ३० जून रोजी कॅलिफोर्नियाचे सेंट्रल डिस्ट्रिक्ट जज जॅक्वेलीन चुलजीएन सुनावणी करणार आहेत.