शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वित्झर्लॅंडच्या महिला सैनिकांना मोठा दिलासा, आता वापरावे लागणार नाही पुरूषांचे अंतर्वस्त्र....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 16:27 IST

सध्या स्वित्झर्लॅंडच्या सेनेत एक टक्के महिलांचा समावेश आहे. येणाऱ्या २० वर्षात स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांची संख्या १० टक्के करण्यावर भर दिला जात आहे.

स्वित्झर्लॅंडच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सैनिकांना मोठा दिलासा मिळाल आहे. स्विस सेनेतील महिलांना आता पुरूषांचे अंर्तवस्त्र वापरण्यापासून मुक्ती मिळाली आहे. स्वित्झर्लॅंड सरकारने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा ते सेनेत महिला सैनिकांच्या भरतीवर अधिक जोर देत आहेत. सध्या महिला सैनिकांना केवळ पुरूषांचे अंतर्वस्त्र दिले जातात. ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

बीबीसीच्या स्थानिक स्विस मीडियाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. स्विस राष्ट्रीय परिषदेतील एक सदस्य मरिअन्न बिंदेर म्हणाले की, 'सेनेचे कपडे पुरूषांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. पण जर सेना खरंच महिलांच्या अधिक भरतीवर जोर देत असेल तर योग्य ती पावले उचलली जातील'. ते म्हणाले की, महिलांचे कपडे त्यांन सेनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात.

आतापर्यंत स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांना लूज फिटिंग असलेले अंडरविअर दिले जात होते. हे स्विस महिला सैनिकांसाठी फारच अडचणीचं आणि अवघड ठरत होतं. सेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात उन्हाळ्यात महिलांना शॉर्ट अंडरविअर आणि हिवाळ्यात लांब अंडरविअर दिले जातील. ते असंही म्हणाले की सध्याचे कपडे महिला सैनिकांसाठी जुने झाले आहेत.

सध्या स्वित्झर्लॅंडच्या सेनेत एक टक्के महिलांचा समावेश आहे. येणाऱ्या २० वर्षात स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांची संख्या १० टक्के करण्यावर भर दिला जात आहे.  देशाच्या संरक्षण मंत्री विओला अमहर्ड यांनी महिला सैनिकांसाठी वेगळ्या अंडरविअर तयार करण्याच्या योजनेचं स्वागत केलं आहे. २००४ पासून स्वित्झर्लॅंडमध्ये महिला आणि पुरूष सैनिक एकसारखी ड्युटी करत आहेत. एक महिला सैनिक म्हणाली की, नवीन अंडरविअर मिळाल्याने त्यांना जास्त वजन घेऊन उंच ठिकाणी चढण्यास सोपं होईल. तसेच अनेक अडचणीही दूर होतील.  

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडInternationalआंतरराष्ट्रीय