शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चीनला घेरणार? टोकियोतील बैठकीत भारतासह 4 देशांची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 08:36 IST

बैठकीत चीनच्या वाढत्या कारवायांना लगाम घालण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चारही देशांचा समूह क्वाड म्हणून ओळखला जातो. या चारही देशांच्या प्रमुखांची मंगळवारी, २४ मे रोजी टोकियो येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चीनच्या वाढत्या कारवायांना लगाम घालण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

बैठकीत नेमके काय ठरणार?nक्वाड देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत चीनच्या मच्छिमार बोटींना लगाम घालण्याच्या मुद्द्यावर चर्चा आणि निर्णय होणार आहे.nमच्छिमारीच्या नावाखाली चिनी जहाजे जपानपासूनभारतापर्यंत सर्वांच्या सागरी हद्दीत प्रवेश करून हेरगिरी करत असतात.

काय करतात ही चिनी जहाजे?nचीनकडे अजस्त्र अशा मच्छिमार बोटींचा ताफा आहे.nया जहाजांमध्ये चीनचे लष्कर हेरगिरीची उपकरणे ठेवत असते.nचिनी जहाजांचा हिंदी महासागर, दक्षिण चिनी समुद्र, प्रशांत महासागर या सर्व ठिकाणी संचार असतो.nमच्छिमारीच्या नावाखाही ही जहाजे यामहासागरांच्यापरिसरातील सर्व देशांवर नजर ठेवण्याचे काम करतात.nया देशांच्या सागरी हद्दीतील हालचालींचा अहवाल चीनकडे जात असतो.

nचिनी जहाजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी क्वाड देश त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे.nसिंगापूर, भारत आणि प्रशांत महासागर परिसरात उपलब्ध असलेल्या सर्व्हेलन्स सेंटर्सना तांत्रिकदृष्ट्या जोडून चिनी जहाजांचा माग ठेवला जाईल.

nअमेरिकाही या कामी मदत करणार असून उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.nक्वाड देशांच्या या धोरणाला चीन कसा उत्तर देतो हे पाहणे आता उद्बोधक ठरणार आहे.'

टॅग्स :chinaचीनIndiaभारतJapanजपान