शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:52 IST

या महिलेने २९ डिसेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती कुणालाच कशी झाली नाही

न्यूयॉर्क : गत १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने एका मुलाला जन्म दिल्याची घटना अमेरिकेत फिनिक्स एरिजोना येथे समोर आली. या घटनेने डॉक्टरांसह सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. तथापि, पोलिसांनी लैंगिक शोषणाची चौकशी सुरू केली आहे.

या महिलेने २९ डिसेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती कुणालाच कशी झाली नाही? याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे सांगण्यात येत आहे की, या महिलेच्या आई-वडिलांचा १४ वर्षांपूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला कोमात गेली. हॅसिंडाचे प्रवक्ते डेव्हिड लिबोविट्ज यांनी सांगितले की, ही घटना बुचकळ्यात टाकणारी आहे. तथापि, याप्रकरणी कर्मचाऱ्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे काय? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्यास टाळले. तथापि, याप्रकरणी पुरुष कर्मचाºयांची डीएनए चाचणी करणेच उचित ठरेल, असेही मत व्यक्त होत आहे.हॉस्पिटल स्टाफलाही माहीत नव्हतेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नर्स जेव्हा या महिलेच्या खोलीत दाखल झाली तेव्हा या महिलेला वेदना असह्य झाल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. नवजात बाळाची प्रकृती चांगली आहे. न्यूज वेबसाईट ‘एज फॅमिली डॉट कॉमने’हे वृत्त सर्वप्रथम दिले. या वृत्तात म्हटले आहे की, या हॉस्पिटलच्या स्टाफला हे माहीत नव्हते की, ती गर्भवती आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळpregnant womanगर्भवती महिलाSexual abuseलैंगिक शोषण