शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

उत्तर कोरियाने बनवले घातक Suicide Drones; किम जोंग उनने स्वतः केली चाचणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 16:33 IST

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने आपल्या लष्कराची ताकद वाढवण्यार भरत देत आहे.

सेऊल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने आपल्या लष्कराची ताकद वाढवण्यार भरत देत आहे. किम जोंग उनचे क्षेपणास्त्र आणि घातक ड्रोन्सबद्दलचे प्रेम सर्वश्रृत आहे. ते सातत्याने आपल्या लष्कराच्या ताफ्यात विविध क्षेपणास्त्रे आणि डोन्सचा समावेश करत आहे. अशातच, उत्तर कोरियाने लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी विशेष आत्मघाती ड्रोन बनवले आहे. नुकतेच त्याचे प्रात्यक्षिक किम जोंग उनच्या उपस्थितीत पार पडले. 

अमेरिकन आणि दक्षिण कोरियन सैन्याचा सरावसरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही चाचणी झाली. ही चाचणी अशा वेळी घेण्यात आली, जेव्हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे सैन्य संयुक्त युद्धाभ्यास करत आहेत. उत्तर कोरियाकडून वाढत्या आण्विक धोक्यांपासून संरक्षण करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही देशांनी सांगितले की, गुरूवारपर्यंत चालणाऱ्या उल्ची फ्रीडम शील्ड सरावाचा उद्देश उत्तर कोरियाच्या विविध धमक्यांविरुद्ध त्यांची तयारी वाढवणे आहे.

दक्षिण कोरियाच्या सैन्याची बारीक नजर उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, शनिवारच्या चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोनचा समावेश आहे. हे ड्रोन्स जमिनीवर आणि समुद्रात शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाचे या चाचणीवर बारीक लक्ष आहे. दक्षिण कोरियाचे 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ'चे प्रवक्ते ली चांग-ह्यून यांनी सांगितले की, दक्षिण कोरियाचे सैन्य उत्तर कोरियाच्या ड्रोन क्षमतेची बारकाईने तपासणी करत आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरियाAmericaअमेरिकाIndiaभारत