शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 18 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 21:55 IST

बलुचिस्तानमध्ये एका दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या आत्मघाती बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते. 

ठळक मुद्देझल मगसी दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोटया बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यूदोन पोलीस सुद्धा जखमी

नवी दिल्ली : बलुचिस्तानमध्ये एका दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या आत्मघाती बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमधील फतेहपूर जिल्ह्यात असलेल्या  झल मगसी दर्ग्यात हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते अन्वर हक काकर यांनी या आत्मघाती हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  

ज्यावेळी दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यावेळी दर्ग्यामध्ये जवळपास 100 हून अधिक लोक उपस्थित होते. जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. तसेच, जखमी झालेल्यांना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सरु आहे. 

2017 मध्ये पाकिस्तानमधील दर्ग्यात दुस-यांदा असा हल्ला करण्यात आला आहे. याआधी गेल्या फेब्रुवारी महिन्यात सिंध प्रांतातील सेहवानमध्ये लाल सेहबाज कलंदर दर्ग्यात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यामध्ये 80 जणांचा मृत्यू झाला होता, तर 250 हून अधिक जण जखमी झाले होते. 

 

टॅग्स :Blastस्फोट