शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र प्रकार! राक्षस बनून घाबरवत होता, पोलिसांनी केली अटक

By पूनम अपराज | Updated: January 1, 2021 18:28 IST

News in Pakistan : ज्यावर आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. कमेंटमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. 

ठळक मुद्देपेशावरमध्ये भुताचा पेहराव करून मुखवटा लावून एक माणूस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांना घाबरवत होता. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका व्यक्तीने असे काही केले जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही बरेच विचित्र व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लोक पेहराव करून मुखवटा घालून लोकांना घाबरवतात आणि लोकांना हसवतात. पेशावरमध्ये भुताचा पेहराव करून मुखवटा लावून एक माणूस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांना घाबरवत होता. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.

त्या व्यक्तीने भूताचा मुखवटा घातला आहे आणि पोलिस अधिकारी त्याच्या शेजारी उभे आहेत हे चित्रात दिसू शकते. ट्विटर यूजर ओमर कुरेशी नावाच्या व्यक्तीने  हे चित्र शेअर केले आहे. एका ट्विटर यूजरने विनोदाने लिहिले की, 'त्याला पाहून कोणीही त्याच्याकडे येणार नाही. कोरोना टाळण्याचा उत्तम मार्ग. '

याबाबत आयएफएस अधिकारी प्रवीण कसवान यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'हा मास्क कोविडपासून रक्षण करू शकतो.' हा फोटो 1 जानेवारी रोजी सकाळी शेअर केला होता. ज्यावर आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. कमेंटमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. 

 

 

 

 

टॅग्स :ArrestअटकPakistanपाकिस्तानTwitterट्विटरPoliceपोलिस