शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीनी सरकारचा विचित्र निर्णय, परदेशी हस्तक्षेप टाळण्यासाठी खासगी शाळांवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:47 IST

China Communist Government: परदेशी विचारधारेचा प्रभाव मुलांवर पडू नये, यामुळे चीनी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बीजिंग:चीनच्या सरकारने पुन्हा एकदा आपली हुकूमशाही विचारधारा दाखवणारा निर्णय घेतला आहे. देशातील कम्युनिस्ट सरकारने परदेशी विचारधारेचा प्रभाव मुलांवर पडू नये, यासाठी खासगी शिकवणी/शाळेवर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील खासगी शिक्षण देणाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

चीनी तज्ञांच्या मते, सरकारने खासगी क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी आणि सरकारी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण, यामागचा दुसरा हेतू म्हणजे, सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये चीन सरकार आपल्या मर्जीची विचारधारा पेरू शकतं. म्हणजेच लहान मुलांच्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. हाँगकाँग पोस्ट नावाच्या वृत्तपत्राने अनेक तज्ञांशी बोलल्यानंतर चीन सरकारच्या निर्णयाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केलाय.

चीनला परदेशा हस्तक्षेप नकोयया निर्णयामागे चीनी सरकारच्या मनात असलेला परदेशी विचारधारेबद्दलचा तिरस्कार आहे. खाजगी शिकवणी किंवा शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मनात परदेशी विचारधारा पेरली जाऊ शकते, अशी चीन सरकारला भीती आहे. दरम्यान, खासगी शाळेत मुलांवर दबाव असतो आणि सरकारी शाळेत हा दबाव कमी केला जातो, असा चीन सरकारने युक्तीवाद केलाय. पण, सामान्यांना सरकारचा हा युक्तीवाद पटलेला नाही. आधीच हुकूमशाही निर्णय घेण्यासाठी चीन बदनाम आहे. त्यात आता मुलांच्या शिक्षणासंबंधी घेतेलेला हा निर्णय जगभर चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय