शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका उद्ध्वस्त! 'दित्वाह' चक्रीवादळ आता भारताच्या दारात; जाणून घ्या, या नावात दडलेला आहे कोणता मोठा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:38 IST

या वादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत ५६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही २१ लोक बेपत्ता आहेत.

शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठा विध्वंस घडवून आणल्यानंतर, 'दित्वाह' या प्रचंड शक्तिशाली चक्रीवादळाची एंट्री आता भारतामध्ये होत आहे. या वादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत ५६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही २१ लोक बेपत्ता आहेत.

आता या वादळाचा परिणाम भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर दिसणार असल्यामुळे, हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळ या राज्यांसाठी हाय-अलर्ट जारी केला आहे. विशेषतः, उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश च्या किनारपट्टीसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

काय आहे 'दित्वाह'चा अर्थ?

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे या वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. या वादळाला दिलेल्या 'दित्वाह' या नावाचा अर्थ खूपच खास आहे.'दित्वाह' या शब्दाचा अर्थ 'खाडी' असा आहे. हे नाव यमन या देशाने, वादळांना नाव देण्याच्या नियमांनुसार सुचवले होते. यमनच्या सोकोट्रा बेटावर असलेल्या 'दित्वाह खाडी'च्या नावावरून या वादळाला 'दित्वाह' असे नाव देण्यात आले आहे. ही खाडी तिच्या खास किनारी परिसंस्थेसाठी जगभर ओळखली जाते.

धोक्याची घंटा! ३० नोव्हेंबरपासून मोठा फटका...

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ ३० नोव्हेंबर रोजी तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात जोरदार ते अति-जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत: रविवारी चेन्नई शहरात अति-जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुढील रविवारपर्यंत समुद्रामध्ये मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारताने मदतीचा हात दिला!

श्रीलंकेत झालेल्या या विनाशकारी नुकसानीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित मदतीची घोषणा केली आहे. 'ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत अत्यावश्यक सामग्री घेऊन भारताने श्रीलंकेकडे मदतीचा हात पुढे केला आहे.

वादळांना नाव देण्याची पद्धत काय?

चक्रीवादळांची नावे जागतिक हवामान संघटना आणि ट्रॉपिकल सायक्लोनवरील UN ESCAP पॅनेल यांच्या नियमानुसार ठरवली जातात. पॅनेलमध्ये असलेल्या सदस्य देशांनी सुचवलेल्या नावांच्या आधीच मंजूर केलेल्या यादीतून क्रमाने ही नावे दिली जातात.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyclone 'Ditwah' Wreaks Havoc in Sri Lanka, Threatens India

Web Summary : Cyclone 'Ditwah' devastated Sri Lanka, claiming lives and causing widespread damage. Now, India's southern coast faces high alerts as the storm approaches. Tamil Nadu and other states brace for heavy rainfall and strong winds. India extends aid to Sri Lanka following the disaster.
टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाcycloneचक्रीवादळIndiaभारत