शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis: अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी दिला राजीनामा; सिंगापूरवरुन केला मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 21:32 IST

Gotabaya Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या सिंगापूरमध्ये असून त्यांनी तिथूनच हा राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना मेलद्वारे पाठवला.

Gotabaya Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या सिंगापूरमध्ये असून त्यांनी तिथून हा राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना मेलद्वारे पाठवला. 13 जुलै रोजी ते राजीनामा देणार होते पण काल ​​ते मलेशियाला पळून गेले, यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली.

आर्थिक संकट आणि निषेधाच्या पार्श्वभूमीवर गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी श्रीलंकेतून पलायन केले होते. ते आधी मालदीवला आणि त्यानंतर गुरुवारी सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरला पोहोचताच गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजपक्षे यांच्या राजीनाम्याबाबत श्रीलंकेच्या संसदीय कार्यालयाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कार्यालय अध्यक्षांनी गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा मिळाल्याची माहिती दिली.

20 जुलै रोजी नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक मीडिया रिपोर्टनुसार, गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची माहिती मिळताच आंदोलक सचिवालयाबाहेर जल्लोष करत आहेत. दरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी 20 जुलै रोजी देशाच्या नव्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवारी श्रीलंकेत नव्या पंतप्रधानाची घोषणाही होणार आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीयEconomyअर्थव्यवस्था