शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:29 IST

China Gold Purchase: इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने सोन्या-चांदीची खरेदी वाढवली आहे. डॉलरला शह देण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी चीनची ही मोठी चाल मानली जात आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगावर महायुद्धाचे सावट असतानाच, ड्रॅगन म्हणजेच चीन एक वेगळीच खेळी खेळत आहे. चीन सध्या पिसाटल्यासारखी सोन्याची आणि चांदीची खरेदी करत आहे. या खरेदीमागे चीनचा एक मोठा 'सीक्रेट प्लॅन' असून, तो थेट अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारा ठरू शकतो.

इराण-अमेरिका युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर आणि डॉलरच्या स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वतःची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी चीन आपल्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहे. सोन्याचा साठा वाढवून चीन आपल्या चलनाला (युआन) अधिक मजबुती देऊ पाहत आहे.

चांदीबाबतचा 'गुप्त' प्लॅनचीन केवळ सोनेच नाही, तर चांदीचीही मोठ्या प्रमाणावर साठवणूक करत आहे. चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठी नाही, तर सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि सेमीकंडक्टर उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. भविष्यातील तंत्रज्ञानावर कब्जा मिळवण्यासाठी चीनने चांदीचा साठा करण्याचा सपाटा लावला आहे.

डॉलरच्या साम्राज्याला सुरुंग?जागतिक व्यापारात अमेरिकन डॉलरचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. युद्धजन्य परिस्थितीत डॉलर कमकुवत झाल्यास, सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था अधिक शक्तिशाली ठरेल, असे चीनचे गणित आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर लादलेल्या निर्बंधांमधून धडा घेत चीन आपली संपत्ती डॉलरऐवजी सोन्यात रूपांतरित करत आहे.

गुंतवणूकदारांवर काय परिणाम?चीनच्या या मोठ्या खरेदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडले असून, चांदी देखील नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. यामुळे भारतीय बाजारातही दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China's Gold Rush: Challenging the Dollar Amidst Global Uncertainty

Web Summary : Amidst global tensions, China is aggressively buying gold and silver, aiming to bolster its currency and challenge the US dollar's dominance. This strategic move, fueled by geopolitical risks and a desire for economic security, impacts global markets and investment strategies, driving precious metal prices higher.
टॅग्स :chinaचीनGoldसोनं