शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 23:03 IST

तुर्कीमधील या शांतता बैठकीच्या एक दिवस आधी युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे.

तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये २०२२ नंतर रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चेची बैठक पार पडली. ही बैठक निश्चित वेळेपेक्षा २ तास उशिराने सुरू झाली. त्यानंतर अवघ्या १ तासांत दोन्ही देशामध्ये शांतता चर्चा संपुष्टात आली. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला होता. 

शांतता चर्चेत काय झाले?

रशियाचे प्रतिनिधी मेडिंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात मारले गेलेल्या ६ हजार सैनिकांचे मृतदेह युक्रेनला दिले जाणार, जेणेकरून या सैनिकांवर सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. ग्रे झोनच्या माध्यमातून मृतदेह दिले जातील. हे मृतदेह देताना त्या भागात सीजफायर गरजेचा आहे. या बैठकीत २-३ दिवसांपुरता मर्यादित सीजफायर प्रस्ताव करण्यात आला जो काही निवडक परिसरात लागू होईल. त्याशिवाय रशिया-युक्रेन युद्धात १ हजार युद्धकैदी अदलाबदली करण्यावर सहमती झाली. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.

स्थायी समिती स्थापनेवर सहमती

युद्धकैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी स्थायी समिती बनवली जाईल. जेणेकरून भविष्यात युद्धकैद्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येईल. रशियाकडून तीन प्रमुख भागांचा समावेश असलेला औपचारिक शांतता करार युक्रेनला सुपूर्द करण्यात आला आहे. हा करार दीर्घकालीन शांततेच्या दिशेने एक ठोस पाऊल असू शकते. युक्रेनने हा करार विचाराधीन ठेवला आहे. तर रशियासोबत कुठलाही तोडगा केवळ वरिष्ठ पातळीवर केला जाऊ शकतो. जूनच्या अखेरपर्यंत राष्ट्रपती व्लोडिमिर झेलेन्स्की आणि व्लादीमीर पुतिन यांच्यात थेट बैठक आयोजित केली जाईल असं युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तेम उमेरोव यांनी म्हटलं.

दरम्यान, तुर्कीमधील या शांतता बैठकीच्या एक दिवस आधी युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाच्या ४ एअरबेसवर हल्ला केला. ज्यात ४० हून अधिक रशियन बॉम्बर विमाने जळून खाक झाली. रशिया आणि युक्रेन यांच्यात तुर्कीत झालेली शांतता बैठक तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकन फिदान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते परंतु बैठकी फारसे काही हाती लागले नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया