शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:11 IST

सेंट जॉन द बॅपटिस्टच्या उत्सवात लोक रस्त्यावर होते तेव्हा हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

मेक्सिकोमध्ये एका धार्मिक उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर लोक नाच-गात असताना हा गोळीबार झाला आहे. अचानक गोळीबार झाल्याने उपस्थितांमध्ये पळापळ सुरु झाली. या गोळीबारात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

ही घटना ग्वानाजुआटो राज्याच्या इलापुआटो शहरात झाली आहे. सेंट जॉन द बॅपटिस्टच्या उत्सवात लोक रस्त्यावर होते तेव्हा हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. गेल्याच महिन्यात सॅन बार्टोलो डी बॅरिओस येथील कॅथोलिक चर्चच्या एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला होता. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. 

ग्वानाजुआटो हे राज्य मेक्सिकोच्या हिंसक राज्यांपैकी एक आहे.  सांता रोसा डी लिमा टोळी आणि जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलसह संघटित गुन्हेगारी गटांमधील संघर्ष यासाठी कारणीभूत असतात. या गटांकडूनच बहुतांशी हिंसाचार होत आहे. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात या राज्यात १,४३५ खून झाले आहेत. जे मेक्सिकोच्या इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. 

 

टॅग्स :Mexicoमेक्सिको