शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नववधुने पतीला मारण्यासाठी दुधात मिसळलं विष, सासरच्या 13 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 10:34 IST

पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्दे पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळलं. विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळलं. या विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुजफ्फरगडच्या दौलत पौर परिसरात ही घटना घडली आहे. आसिया असं या महिलेचं नाव असून दोन महिन्यांपूर्वी तिचं लग्न जबरदस्तीने केलं होतं. घरच्यांनी मनाविरूद्ध लग्न लावल्याने या मुलीने पतीलाच संपविण्याचा कट रचला. त्यासाठी तिने दुधात विष मिसळलं. लग्नापूर्वी घरातून पळून जाण्याचा आसियाचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर लग्न झाल्यावर पतीला मारण्यासाठी तिच्या प्रियकराने तिला विष आणून दिलं होतं, अशी माहिती मुजफ्फरगड पोलिसांनी दिली. पती अमजदला मारण्यासाठी तिने दुधात विष मिसळलं. महिलेने पतीला दूध पिण्यास सांगितलं, पण काही कारणाने तो दूध प्यायला नाही.

त्यानंतर ज्या दुधात विष मिसळलं होतं, त्याची लस्सी बनवण्यात आली. महिलेच्या सासरची लोक विषारी दुधापासून तयार केलेली लस्सी प्यायले. पण या लस्सीमुळे कुटुंबातील 27 जणांना विषबाधा झाली. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू असून 14 जणांवर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.दुधात पाल पडल्याने ते विषारी झालं, अशी सगळ्यांची समजूत होती. पण नंतर  आसियाने दुधात विष मिसळल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आसियाच्या कथित प्रियकराला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.