शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये अश्लील चाळे, ड्रग्सचं सेवन आणि सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 17:41 IST

Covid cener Bangkok:ही कामे थांबवण्यासाठी आता अधिकाऱ्यांमार्फत कोविड रुग्णालयांमध्ये छापे टाकले जात आहेत.

बँकॉक: कोरोनाव्हायरस आजारानं ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आता कोविड सेंटरमध्ये इतर गोष्टी घडताना दिसत आहेत. प्रकरण थायलंडमधील कोरोना रुग्णालयातील आहे. रुग्णालयातच काही रुग्णांनी ड्रग्सचं सेवन आणि ग्रुप सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

द नेशन थायलंडच्या अहवालानुसार, रुग्णालयातील या प्रकाराने अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. कोरोना रुग्णांची ही कामे थांबवण्यासाठी आता अधिकाऱ्यांमार्फत कोविड रुग्णालयांमध्ये छापे टाकले जात आहेत. अलीकडेच, थायलंडच्या अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन कमांडच्या अधिकाऱ्यांनी पीपीई किट घालून अनेक केंद्रांवर छापे मारले. या दरम्यान, केंद्रात उपस्थित सुमारे 1000 रुग्णांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना अनेक रुग्णांकडून सिगारेट आणि हुक्का मोठ्या प्रमाणात सापडला. टीमनं हॉस्पिटलचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले, ज्यात पुरुष-महिला रुग्ण एकमेकांच्या वॉर्डात जाताना दिसत होते.

अश्लील चाळे सुरूवाढत्या कोरोना रुग्णांमुळे थायलंडमध्ये अनेक आपत्कालीन केंद्रं बांधली गेली. त्यावेळी येथे रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु कोरोनाची प्रकरणे कमी होताच या केंद्रांमधून उपचाराऐवजी अश्लील प्रकरणं समोर येत आहेत. सर्वाधिक तक्रारी बँकॉकमधील डॉन मुआंग विमानतळाच्या गोदामात बांधलेल्या 1800 खाटांच्या हॉस्पिटलमधून येत आहेत. 

टॅग्स :Thailandथायलंडcorona virusकोरोना वायरस बातम्या