शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेंढीही ओळखू शकते बराऽऽऽक ओबामांना, केंब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 20:40 IST

लंडन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना जगभरात ओळखले जाते ते त्यांच्या खास शैलीमुळे. बराक यांना ओळखण्यात मेंढी या प्राण्याची भर पडली आहे.

लंडन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना जगभरात ओळखले जाते ते त्यांच्या खास शैलीमुळे. बराक यांना ओळखण्यात मेंढी या प्राण्याची भर पडली आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी एका प्रयोगातून बुधवारी हा दावा केला. केंब्रिजच्या संशोधक जगभरात समस्या बनत चाललेल्या स्मृतिभ्रंश आणि मानसिक आजाराबाबत अभ्यास करत आहेत. यासाठी त्यांनी मेंढी या प्राण्यावर प्रयोग केले.मेंढ्या ज्या कळपात तसेच व्यक्तींच्या सहवासात असतात त्या त्यांना त्या त्यांच्या चेह-यावरून ओळखतात. हा अभ्यास करण्यासाठी संशोधकांच्या चमूने बराक ओबामा, हॅरी पॉटर आणि प्रख्यात अभिनेत्री इमा वॉटसन आदींच्या छायाचित्रांचा उपयोग केला. काही दिवसांतच मेंढी या चेह-याशी ‘फॅमीलीयर’ झाली व छायाचित्र ओळखू लागली, असा दावा प्रमुख संशोधक जेनी मॉर्टन यांनी केला. मनुष्य आणि माकडांपेक्षाही चेहरे ओळखण्याची क्षमता मेंढीमध्ये असते, असाही या चमूने निष्कर्ष काढला. रॉयल सोसायटीच्या ओपन सायन्समध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.