शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आहे सांगून ती खाद्य पदार्थांवर थुंकली; पोलिसांकडून अटक, २ वर्षांचा तुरूंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:39 IST

मार्गेरेट एन सिरको (३७) असे तिचे नाव असून ती गेरिटी सुपरमार्केटमध्ये शिरली व तेथे तिने शिंकायला सुरुवात केली.

न्यूयॉर्क : अमेरिकेत एका महिलेला दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली त्याचे कारण म्हणजे ती गेल्या मार्च महिन्यात एका सुपरमार्केटमध्ये शिंकली आणि तेथे ठेवलेल्या सामानावर थुंकली होती. तिने त्यानंतर मी कोरोना पॉझिटिव्ह आहे असे ओरडायला सुरूवात केली. शेवटी ती म्हणाली की ही सगळी थट्टा होती.

मार्गेरेट एन सिरको (३७) असे तिचे नाव असून ती गेरिटी सुपरमार्केटमध्ये शिरली व तेथे तिने शिंकायला सुरुवात केली. ती त्यावेळी नशेत होती.  ती म्हणत होती की, सगळ्यांना कोरोना होईल व सगळे मरून जातील. पोलिसांनी तिला अटक केली. तिला दोन वर्षांचा तुरूंगवास आणि त्यानंतर ८ वर्षांच्या प्रोबेशनची शिक्षा सुनावली गेली.

नुकसान किती...

मार्गेरेटच्या या वर्तनामुळे सुपरमार्केटला ३५ हजार डॉलर्सचे खाद्य पदार्थ फेकून द्यावे लागले.  याशिवाय सुपरमार्केटमध्ये असलेले ग्राहक आणि सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्यांत मोठ्या दहशतीचे वातावरण होते.  मार्गेरेटचे या वर्तनाबद्दल सुपरमार्केटचे मालक जोए फासुला यांनी फेसबुकवर पोस्टही शेअर केली होती. 

टॅग्स :Arrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्या