शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी ती कोस्टारियातून आली पंजाबमध्ये, कुटुंबीय शिकतंय स्पेनिश भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:42 IST

सुनेसाठी कुटुंबीय शिकत आहे स्पेनिश भाषा

बलवंत तक्षक चंडीगड : प्रेमात ना भाषेचा अडथळा असतो ना देशाचा, सीमेचा. कोस्टारियातील ग्रेलिनचे पंजाबमधील नीरजसोबत प्रेम जडले आणि १६ हजार कि.मी.चा प्रवास करून ती प्रेमासाठी देशात दाखल झाली. २० मार्चला या दोघांनी गुरुद्वारा साहिब येथे शीख रीतिरिवाजाप्रमाणे विवाह केला. या प्रेमाची सुरुवात झाली फेसबुकवरून. सुरुवातील मैत्री. दोन वर्षांत या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे, या दोन वर्षांत दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. भाषेचे हे अंतर दूर करण्यासाठी त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा आधार घेतला. या काळात नीरजने स्पेनिश भाषेचे काही शब्द शिकले, तर ग्रेलिनही हिंदी भाषेतील काही शब्द समजू लागली. नीरजने लग्नाबद्दल विचारताच तिने आपला होकार दिला. तिच्या कुटुंबानेही होकार दिला. 

संस्कृती आणि संस्कार भावलेप्रियकराला भेटण्यासाठी ती कोस्टारियाहून एकटीच निघाली. दिल्लीला विमानाने दाखल झाली. त्यानंतर पंजाबमध्ये आली. नीरज सांगतात की, कोरोना काळात आंतरराष्ट्रीय विमाने बंद नसती तर आमचे लग्न सहा महिने अगोदरच झाले असते. आता आमच्या कुटुंबातील सदस्यही स्पेनिश शिकत आहेत. ग्रेलिनही हिंदी- पंजाबी शिकत आहे.

पंजाबची संस्कृती आणि संस्कार ग्रेलिनला खूप भावले आहेत. अमेरिकेत जाऊन आपल्या कुटुंबाला भेटण्याची तिची इच्छा आहे. त्यानंतर नेहमीसाठीच ती पंजाबला येणार आहे. ग्रेलिनचे वडील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. घरी आई, बहीण आहेत. ग्रेलिन एका खासगी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहेत. पण, लग्नासाठी तिने ही नोकरी सोडली.

टॅग्स :marriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट