शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 05:46 IST

पीएमएल-एन, पीपीपी व मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) सोबत कोणतीही चर्चा होणार नाही

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सत्तास्थापनेची कोंडी मंगळवारीही कायम होती. पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात वाटाघाटी सुरू असताना इम्रान खान यांच्या पीटीआयने आघाडी सरकारची कल्पना फेटाळत प्रतिस्पर्धी पक्षांसोबत हातमिळवणीस नकार दिला आहे. त्यामुळे जे सरकार स्थापन होईल ते नवाज शरीफ व बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पक्षांचे असेल हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यातच माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपले बंधू नवाज शरीफ विक्रमी चौथ्यांदा पंतप्रधान बनतील, या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केल्याने पडद्याआड बरेच काही घडल्याचे मानले जात आहे.

पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यामध्ये दोन दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहेत. यादरम्यान माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचे बंधू नवाज शरीफ चौथ्यांदा  पंतप्रधान होतील, असे म्हटले आहे. 

पीएमएल-एन, पीपीपी व मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) सोबत कोणतीही चर्चा होणार नाही; परंतु, इतर सर्व पक्ष आणि गटांशी आपण संपर्क साधणार आहोत.    - इम्रान खान, माजी पंतप्रधान

पाकमध्ये काय घडतंय? माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या पीटीआय पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या ३० हून अधिक याचिका लाहोर उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने केंद्र आणि पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात सरकार स्थापन करण्याची रणनीती तयार करण्यासाठी समित्या स्थापन केल्या. बिलावल भुत्तो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) नेत्यांमध्ये आघाडी सरकारमध्ये सहभागी व्हायचे की विरोधी पक्षात बसायचे या मुद्द्यावर एकवाक्यता नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफImran Khanइम्रान खान