शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Hong Kong: एड्सपेक्षाही खतरनाक! देहविक्रय करणाऱ्या तरुणीला फाईव्ह स्टार हॉटेलमधून पकडले, तिने जे सांगितले... अलर्टच जारी झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:53 IST

Sex Racket Spreading Corona Virus: पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला होता. तिथे त्यांना बेकादेशीररित्या सहा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असलेल्या सहा तरुणी सापडल्या. याचसोबत सेक्स रॅकेटशी संबंधीत लोकांनाही अटक करण्यात आली आहे. 

हाँगकाँगमध्ये कोरोनाची मोठी लाट सुरु झाली आहे. याला कारणीभूत तेथील लोकांनी केलेला निष्काळजीपणा असल्याचे समोर येत आहे. देहविक्रय करणाऱ्या तरुणीने कोरोना पॉझिटिव्ह असूनही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लोकांना भेटणे सुरु ठेवले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिवसाला ती सहा पुरुषांना भेटत होती. धक्कादायक म्हणजे पोलिसांना तरुणीनेच ही माहिती दिली आहे. हे ऐकून पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला होता. तिथे त्यांना बेकादेशीररित्या सहा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असलेल्या सहा तरुणी सापडल्या. याचबरोबर पोलिसांनी तीन गिऱ्हाईकांनाही पकडले. याचसोबत सेक्स रॅकेटशी संबंधीत लोकांनाही अटक करण्यात आली आहे. 

चौकशीमध्ये सहा पैकी एका तरुणीने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून त्यांना धक्काच बसला. गेल्या महिन्यात तिला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, तिने हॉटेलमध्ये काम सुरुच ठेवले. तिच्या खोलीत रोज ५ ते ६ गिऱ्हाईक येत होते, त्यांना ती सेवा देत होती, असे पोलिसांनी सांगितले. 

चायना मॉर्निंग पोस्टने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले की, तिच्याकडे येणाऱ्या कोणत्या तरी गिऱ्हाईकापासून तिला बाधा झाली असावी, यानंतर तिच्यापासून अन्य लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले असेल. या साऱ्या प्रकारावरून पोलिसांनी नागरिकांसाठी मोठा इशारा जारी केला आहे. कोरोना महामारी वाढत आहे, यामुळे या परिस्थितीत लोकांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांकडे जाणे टाळावे, त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSex Racketसेक्स रॅकेट