शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 18 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:49 IST

Afghanistan’s Mazar-e-Sharif mosque explosion : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. येथील मजार-ए-शरीफ मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झाले आहेत.

मशिदीत झालेल्या या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.तसेच, अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, 4 स्फोट झाल्याने अफगाणिस्तान हादरला आहे.

अबू अली सिना बाल्की जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख घोसुद्दीन अन्वारी यांनी सांगितले की, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींचा नेमका आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला असून जखमींची संख्या नंतर अपडेट केली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या नांगरहारमध्ये झालेल्या स्फोटात चार जवानांचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत, ज्यामध्ये अनेक निष्पाप जीव गेले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानBlastस्फोट