शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन, 11 वर्षातील सहावे पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 11:18 IST

ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या बंडानंतर स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांचे जवळचे सहकारी स्कॉट मॉरिसन यांचा 45 मतांनी विजय झाला. माल्कम टर्नबुल यांनी आणखी एक सहकारी परराष्ट्रमंत्री जुली बिशप सुद्धा या निवडणूकीच्या शर्यतीत होती. मात्र पहिल्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. याशिवाय माजी गृहमंत्री पीटर डटन यांच्या नावाची सुद्धा ऑस्टेलियाच्या पंतप्रधानपदासाठी चर्चा होती. ऑस्ट्रेलियात गेल्या 11 वर्षात सहा पंतप्रधानाची निवड झाली आहे. माल्कम टर्नबुल यांनी सांगितले की, त्यांना एक याचिका मिळाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, तुमच्या पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पार्टीने नवीन नेता निवडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावानंतर लेबर पार्टीने पुन्हा एका सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून पुन्हा निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे.  

 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाprime ministerपंतप्रधान