शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

SCO Summit 2022: 'ही रशियाची परंपरा नाही', मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास पुतिन यांचा नकार, पहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 20:29 IST

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे, पण पुतिन यांनी शुभेच्छा देण्यास नकार दिला. पहा व्हिडिओ...

SCO Summit 2022: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO) मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) गेले आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आलाय.

उद्या म्हणजेच 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी मोदी आजच भारताकडे रावाना होणार आहेत. तत्पुर्वी समरकंदमध्ये(Samarkand) अनेकांनी मोदींना अॅडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पुतिन (Vladimir Putin) यांनी मोदींना अॅडव्हान्स शुभेच्छा देण्यास नकार दिला. 

काय म्हणाले पुतिन? यावेळी पुतिन म्हणाले की, ‘माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी, तुमचा उद्या वाढदिवस आहे. पण, मी आज तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. रशियाच्या परंपरेनुसार, वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा दिल्या जात नाहीत. त्यामुळे मी आजच तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. मी तुम्हाला इतक्याच शुभेच्छा देतो की, तुमच्या नेतृत्वात भारताची प्रगती होवो. तुम्हाला माहितीये की, भारतासारख्या मित्रराष्ट्राच्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत. भारताचा विकास व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत. भारत आणि रशियातील मैत्री-विश्वास कायम राहो, हीच सदिच्छा.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन