शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीसाठी शास्त्रज्ञांनी तयारी केली खास मायक्रोचिप; ५५ मिनिटांत रिझल्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:40 IST

मायक्रोचीपच्या सहाय्यानं अवघ्या ५५ मिनिटांच्या आत तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर कोरोना चाचणीचा रिझल्ट पाहता येणार आहे. 

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना शास्त्रज्ञांच्या हाती एक मोठं यश आलं आहे. शास्त्रज्ञांनी तिकीटाच्या आकाराची एक खास चिप विकसीत केली आहे. यातून कोविड-१९ ची चाचणी केली सहजरित्या होणार आहे. मायक्रोचीपच्या सहाय्यानं अवघ्या ५५ मिनिटांच्या आत तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर कोरोना चाचणीचा रिझल्ट पाहता येणार आहे. (scientists develops microfluidic chip for instant covid 19 test)

अमेरिकास्थित राइस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विकसीत केलेल्या मायक्रोफ्लूइडिक चिपच्या माध्यमातून (Microfluidic Chip) तुमच्या हाताच्या बोटातून रक्ताचा नमुना घेण्यात येतो. त्यानंतर रक्ताचं विश्लेषण केलं जातं आणि कोविड-१९ ची लागण झालीय की नाही हे तपासण्यात येतं. 'एसीएस सेंसर्स' या रिसर्च मॅगझीनमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार मायक्रोचीपच्या मदतीनं बोटावर सुई टोचून रक्ताचा नमुना घेण्यात येतो. रक्तातील सार्स कोवि-२ न्यूक्लियोकॅप्सिड (एन) प्रोटीनच्या अंशाची मोजणी केली जाते. यामाध्यमातून कोविड-१९ विषाणूचा शरिरात शिरकाव झालाय की नाही हे लक्षात येतं.

वापरास अतिशय सोपीआरटी-पीसीआर चाचणीच्या तुलनेत मायक्रोचिप चाचणी वापरास सोपी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या माध्यमातून तुम्हाला एकाच जागी संपूर्ण चाचणी प्रक्रिया करता येते. त्याचा वापर देखील सोपा आहे. यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेची गरज भासत नाही. मायक्रोचिपच्या माध्यमातून जास्तीत जास्त ५५ मिनिटांच्या आत कोरोना चाचणीचा निकाल हाती येतो.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस