शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञांनी तयार केला ‘जन्म’ देणारा रोबो! अमेरिकेतील संशोधन, आरोग्य क्षेत्रात होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:08 IST

Robot : आता शास्त्रज्ञांनी सजीव यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. त्यांना ‘झेनोबोट्स’ असे नावही देण्यात आले आहे. 

वॉशिंग्टन - रोबो म्हणजे यंत्रमानव. आपण आज्ञा द्यायची आणि त्याने ती ऐकायची. अशा या रोबोला त्याची स्वत:ची बुद्धी वगैरे काही नसते. त्याच्या यांत्रिक मेंदूत सर्व आज्ञावली फिट्ट केली जाते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी सजीव यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. त्यांना ‘झेनोबोट्स’ असे नावही देण्यात आले आहे. गेल्या वर्षी अमेरिकी संशोधकांनी बेडकाच्या एम्ब्रायोपासून मिळविण्यात आलेल्या उतींचा वापर करत सिंथेटिक जीव तयार करणार असल्याची घोषणा केली होती. ही प्रयोगशाळेतील सजीवांची निर्मितीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. (वृत्तसंस्था)

रोबोंची निर्मिती कुठे?- व्हरमाँट विद्यापीठ nहार्वर्ड विद्यापीठाचे वीस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकली इन्स्पायर्ड इंजिनिअरिंग  -टफ्ट्स विद्यापीठ

नेमके काय आढळले?-‘झेनोबोट्स’ हालचाली करत असून वस्तूंची ने-आणही करत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी मांडले आहे. - ‘झेनोबोट्स’ स्वत:च पुनरुत्पादन करू शकणार आहेत. - पुनरुत्पादनाची ही प्रक्रिया प्राणी आणि वृक्ष यांच्यापेक्षा विभिन्न असेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. 

वापर कुठे केला जाऊ शकतो?हा एक महत्त्वाचा शोध असून ‘झेनोबोट्स’चा वापर प्लास्टिकचे सूक्ष्म कण वेचून नष्ट करण्याबरोबरच कर्करोगावरील उपचार, जन्मदोष व वयोमानपरत्वे येणाऱ्या आजारांवर करता येणार आहे. - प्राध्यापक मायकल लेविन, शास्त्रज्ञ (अमेरिकेच्या राष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेच्या मासिक अहवालात या प्रयोगाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.)

टॅग्स :Robotरोबोटscienceविज्ञानUnited Statesअमेरिका