शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी किस केल्यास 'या' देशात आकारला जाणार दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:27 IST

तोकडे कपडे परिधान केल्यास दंड

रियाद : सौदी अरेबियाने पहिल्यांदाच टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यासोबत पर्यटकांवर काही बंधनं घालण्यात आली आहेत. सौदीतील जीवनशैली आणि कार्यपद्धतीला अनुसरुन पर्यटकांना काही अटी घातल्या आहेत. 

सौदी अरेबियाच्या टुरिस्ट व्हिसा अटीनुसार, जर तोकडे कपडे परिधान करून किंवा सार्वजनिक ठिकाणी किस करताना पर्यटक आढळल्यास दंड द्यावा लागणार आहे. तसेच, या नियमानुसार 19 अॅक्टिव्हिटीज् गुन्हाच्या श्रेणीत सामील करण्यात आल्या आहेत. यात दारु पिणे सुद्धा आहे.   

मीडिया रिपोर्टनुसार, टूरिस्ट व्हिसासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटवर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या गुन्हांमध्ये कचरा करणे, थुंकणे, लाइन तोडणे, परवानगीशिवाय लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करणे, नमाज अदा करताना गाणी लावणे आदींचा समावेश आहे.  नियमांचे उल्लंघन केल्यास 50 रियाल (सौदी करंसी) ते 6 हजार रियाल पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबियाने 49 देशांसाठी टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाTravel Tipsट्रॅव्हल टिप्सVisaव्हिसा