शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये वाळूचे वादळ, ३४१  जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:57 IST

चीनच्या उत्तर मंगाेलिया भागातील गाेबी वाळवंटाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे वादळ निर्माण झाले. बीजिंग शहरावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरावर तांबड्या व पिवळ्या रंगाचे आच्छादन निर्माण झाले आहे.

बीजिंग : चीनच्या उत्तरेकडील भागात दशकातील सर्वात माेठ्या वाळूच्या वादळाचा तडाखा बसला आहे. चीनची राजधानी बीजिंगला वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून, ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर ३४१ नागरिक बेपत्ता झाले आहेत. (Sandstorm in China leaves 341 missing)चीनच्या उत्तर मंगाेलिया भागातील गाेबी वाळवंटाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे वादळ निर्माण झाले. बीजिंग शहरावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरावर तांबड्या व पिवळ्या रंगाचे आच्छादन निर्माण झाले आहे. बीजिंग आणि जवळच्या परिसराला सर्वाधिक फटका बसला. बीजिंगमध्ये दृश्यमानता एक किलाेमीटरहून कमी झाली आहे.    काही जिल्ह्यांमध्ये धुलीकणांचे प्रमाण ८ हजार मायक्राे ग्रॅम या अत्युच्च धाेकादायक पातळीवर पाेहाेचले. हे प्रमाण ५० मायक्राेग्रॅमहून अधिक असल्यास हवा धाेकादायक मानली जाते. पीएम २.५ या कणांचे प्रमाणही ३०० मायक्राे ग्रॅमहून अधिक झाले आहे. चीनमध्ये सरासरी प्रमाण ३५ मायक्राेग्रॅम आहे. याचे जास्त प्रमाण फुप्फुसासाठी धाेकादायक असते.

मंगाेलियाला माेठा फटका- वाळूच्या वादळामुळे मंगाेलियाला माेठा फटका बसला आहे. चीनच्या सरकारी शिनुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जवळपास ३४१ जण बेपत्ता झाले. - मंगाेलिया प्रांताची राजधानी असलेल्या हाेहाेत येथील विमानतळावर अनेक विमाने उतरविण्यात आली आहेत. - तर बीजिंगमध्ये दृश्यमानता कमी झाल्यामुळे ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.  

टॅग्स :chinaचीनsandवाळूXi Jinpingशी जिनपिंग