शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

रशियावरील निर्बंध म्हणजे सामूहिक विनाशाची शस्त्रेच; रघुराम राजन यांचा स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:41 IST

राजन म्हणाले की, युद्धामुळे जागतिक राजकीय व्यवस्था अस्थिर झाली आहे. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या हल्ल्याचा विस्तार होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने लावलेले आर्थिक निर्बंध हीसुद्धा सामूहिक विनाशाची शस्त्रेच आहेत.

नवी दिल्ली : युक्रेनवर हल्ला केला म्हणून रशियावर लावण्यात आलेले आर्थिक निर्बंध हे सामूहिक विनाश घडविणाऱ्या आर्थिक शस्त्रांसारखीच आहेत, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. युक्रेनवरील हल्ल्याला विरोध केला पाहिजेच; पण अशा निर्बंधांमुळे निर्माण होणारी जोखीमही नजरेआड करता येणार नाही, असेही त्यांनी  म्हटले आहे.राजन म्हणाले की, युद्धामुळे जागतिक राजकीय व्यवस्था अस्थिर झाली आहे. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या हल्ल्याचा विस्तार होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने लावलेले आर्थिक निर्बंध हीसुद्धा सामूहिक विनाशाची शस्त्रेच आहेत. ही शस्त्रे इमारती अथवा पूल कोसळवत नाहीत. तथापि, ते कंपन्या, वित्तीय संस्था, उपजीविका यांसह जीवनेही उद्ध्वस्त करतात. 

...तर सर्वच प्रक्रिया उलटेलरघुराम राजन यांनी म्हटले की, आर्थिक शस्त्रांचा वापर घातकच आहे. त्यांचा व्यापक प्रमाणात वापर झाला तर आधुनिक जगात भरभराट आणणारी जागतिकीकरणाची प्रक्रिया ते उलटवू शकतात. ही जोखीम नजरेआड करून चालणार नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाRaghuram Rajanरघुराम राजन