शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांचा आठवडा अन् घसघशीत पगारवाढ; 'या' कंपनीच्या सोयी वाचून व्हाल गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:48 IST

आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळत असल्यानं कर्मचारी सुखावले

लंडन: पोर्टकलिस लिगल्स या ब्रिटनमधील कायदेविषयक सेवा देणाऱ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी नवं धोरण आणलं आहे. पोर्टकलिस लिगल्समधील कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील केवळ चार दिवस काम करावं लागेल. त्यामुळे त्यांना तीन दिवस सुट्टी मिळेल. विशेष म्हणजे कामाचे दिवस कमी करताना कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. याशिवाय कामाचे तासदेखील वाढवण्यात आलेले नाहीत. यामुळे कर्मचारी अतिशय आनंदात आहेत. सध्या सर्वत्र पगारवाढीची चर्चा सुरू आहे. देशातील अनेक कंपन्यांमध्ये यासाठी हालचालीदेखील सुरू आहेत. या अप्रायजलच्या कालावधीत पोर्टकलिस लिगल्स कंपनीच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला आहे. तर चार दिवसांचा आठवडा सुरू झाल्यानं पोर्टकलिस लिगल्सच्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का मिळाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती कंपनीतील विविध विभागांच्या प्रमुखांनी दिली. आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करायचं असल्यानं कर्मचारी अधिक जबाबदारीनं आणि झोकून देऊन काम करू लागले आहेत. चार दिवसांचा आठवडा करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचा दर्जा उंचावल्याचं पोर्टकलिस लिगल्सचे व्यवस्थापकीय संचालक ट्रेवोर वर्थ यांनी सांगितलं. 'चार दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कर्मचारी अतिशय उत्साहात आहेत. त्यामुळे त्यांचा कामाचा उरक आणि झपाटा वाढला आहे. कर्मचारी आनंदात असल्यानं ग्राहकांना चांगली सेवा मिळत आहे,' असं वर्थ म्हणाले. पोर्टकलिस लिगल्सनं गेले पाच महिने चार दिवसांच्या आठवड्याची संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबवली होती. त्यात यश आल्यानं हेच धोरण कायम ठेवण्यात आलं.