शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: चमत्कार...समुद्रात बुडालेला तिचा आयफोन वाचवण्यासाठी 'देवा'चा मत्स्यावतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 14:40 IST

रशियन नौदलाने प्रशिक्षित केलेला बेल्युगा माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय.

मुंबई - रशियन नौदलाने प्रशिक्षित केलेला बेल्युगा माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. एका महिलेचा फोन तिला परत केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. ऐनवेळी मदतीला धावून आल्याने या बेल्युगा व्हेल(देव मासा) माशाचं कौतुकही नेटीझन्सकडून केलं जातंय. 

इना मानसिका ही महिला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत हॅमरफेस्ट हार्बर या ठिकाणी समुद्रामध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी अपघाताने तिचा आयफोन हा समुद्रात पडला. समुद्रात पडलेला आयफोन आता परत मिळणार नाही याच निराशेत असताना अचानक समुद्राच्या पाण्यातून एक व्हेल मासावर येताना दिसला. या माशाने चक्क या महिलेचा आयफोन तोंडात धरत वर येताना पाहिल्यानंतर इना आणि तिच्या मित्रमैत्रिणींनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

या बेल्युगा माशाने आयफोन पुन्हा इनाला परत दिला. त्यावेळी तिच्या मित्रांनी ही दृश्य कॅमेरात कैद केली. व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा हा व्हेल मासा समुद्राच्या पाण्यातून वर येताना दिसतो. त्यानंतर बोटीवर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना धक्का बसतो. इना तिचा हात पुढे करते आणि मासा तिचा आयफोन परत करतो. 

स्थानिक माध्यमांशी बोलताना इनाने सांगितले की, समुद्रामध्ये आम्ही फिरण्यासाठी गेलो असताना अचानक माझ्या जॅकेटमधील आयफोन पाण्यात पडला. फोन पडल्यानंतर आता परत मिळणार नाही असचं वाटतं होतं. मात्र काही मिनिटांनंतर समुद्राच्या पाण्यातून आमच्या बोटीजवळ एक मासा येताना आम्ही पाहिलं. या माशाच्या तोंडात मोबाईल बघून मलाही आश्चर्याचा धक्का बसला.  इना मानसिकाने हा व्हिडीओ तिच्या इंन्स्टाग्रामला शेअर केला. या व्हिडीओला जवळपास अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम