शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने जिवंत पतीच्या शरीराचे केले तुकडे, मांजरीला खाऊ घातली बोटं; गायकाची निर्घूण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:19 IST

Russia Crime News : रिपोर्टनुसार रशियन म्युझिशिअनची पत्नी जेव्हा त्याच्या शरीराचे तुकडे करत होती तेव्हा त्याचा श्वास सुरू होता आणि तो ऑक्सीजन घेत होता

Russia Crime New : रशियातून हत्येच्या एका धक्कादायक घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे. इथे ३० वर्षीय फेमस रशियन रॅपर पतीचे त्याच्या पत्नीचे तुकडे केले होते. पण तिने पोलिसांना सांगितलं होतं की, औषधाच्या ओव्हरडोजमुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला. आता फॉरेन्सिक रिपोर्टमधून या गोष्टीचा खुलासा झाला  आहे.

जिवंत पतीचे केले तुकडे

Daily star च्या रिपोर्टनुसार रशियन म्युझिशिअनची पत्नी जेव्हा त्याच्या शरीराचे तुकडे करत होती तेव्हा त्याचा श्वास सुरू होता आणि तो ऑक्सीजन घेत होता. हाय प्रोफाइल रशियन केसमध्ये हा खुलासा नव्या फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारावर झाला आहे. पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, ३० वर्षीय एंडी कार्टराइटचे जेव्हा तुकडे केले जात होते तेव्हा तो जिवंत होता.

कार्टराइटचं खरं नाव एलेंग्जेंडर यूशको होतं. ज्याचा मृत्यू जुलै २०२० मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये त्याच्या घरीच झाला होता. आधी त्याच्या मृत्यूबाबत फार काही माहिती नव्हती. पण नंतर काही पुराव्यांच्या आधारावर हे म्हणता येईल की, हा एक सुनिश्चित खून होता.

शरीराचे तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवले

३७ वर्षीय रॅपरची पत्नी मरिना कोखलने हे मान्य केलं होतं की, तिने कार्टराइटचं शरीर कापून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं होतं. पण तिच्या पतीचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोजमुळे झाला होता. दावा तर असाही केला जात आहे की, त्याच्या पत्नीने त्याची बोटं कापून मांजरीला खाऊ घातली होती. पत्नी प्लान होता की, त्याच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्यानंतर ती सांगणार होती की, तिचा पती बेपत्ता आहे.

पुरावा नसल्याने पत्नीला सोडलं

रशियन लॉ इन्फोर्समेंटला कोखल विरोधात जास्त पुरावे सापडले नव्हते आणि हत्येचं कारणही समोर येत नव्हतं. त्यामुळे तिला ऑक्टोबरमध्ये तुरूंगातून सोडण्यात आलं होतं. हत्येचा संशय या आधारावर तिला तुरूंगात टाकलं होतं.

अनैतिक संबंधामुळे पतीची केली हत्या

कार्टराइटचं त्याची २ वर्षीय फॅन नादिया रोमानेंकोसोबत सेक्शुअल रिलेशनशिप होतं. हे त्याच्या पत्नीला समजलं होतं. याच कारणाने तिने तिच्या दगाबाज पतीची इतक्या निर्दयीपणे हत्या केली होती. 

 

टॅग्स :russiaरशियाCrime Newsगुन्हेगारी