शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रंगावरून राडा! रशियन तरुणीने पिवळं जॅकेट घालून समुद्रकिनारी काढला फोटो, घरी आले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 09:42 IST

Russia Girl Yellow Jacket Photo: स्मोलिना यांनी कधी असा विचारही केला नव्हता की त्यांच्या कपड्यांच्या रंगांवरून त्यांची पोलीस चौकशी केली जाईल.

Russia Girl Yellow Jacket Photo: गेल्या दोन वर्षांपासून पेक्षा अधिक काळापासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही देश अतिशय आक्रमकपणे एकमेकांच्या सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान रशियाच्या एक पत्रकार इंटोनिडा स्मोलिना (Antonida Smolina) यांना एका अजब अनुभवाला सामोरे जावे लागले. 38 वर्षीय स्मोलिना यांनी कधी असा विचारही केला नव्हता की त्यांच्या कपड्यांच्या रंगांवरून त्यांची पोलीस चौकशी केली जाईल. वेलीकी उत्सयुग येथे राहणाऱ्या मुलींना यांना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोवरून थेट पोलिसांकडून चौकशीसाठी फोन आला. नक्की काय आहे यामागचे प्रकरण जाणून घेऊया.

स्मोलिना यांनी निळ्या आकाशाखाली पिवळ्या रंगाचे जॅकेट घालून एक फोटो पोस्ट केला होता या फोटोवरून वॅलरी पी नामक एका व्यक्तीने स्मोलिना यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले होते की हा फोटो पोस्ट करून स्मोलिना यांनी युक्रेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे निळा आणि पिवळा रंग हे युक्रेनच्या राष्ट्रध्वजातील कॉम्बिनेशन असल्याने त्यांच्या विरोधात अशी तक्रार दाखल करण्यात आली. स्वतःस मुलींना यांनीच याबद्दल माहिती दिली.

स्मोलिना यांच्यावर प्रतिस्पर्धी देशातील प्रतिकांचे समर्थन करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र स्मोलिना यांनी आपल्या जॅकेटचा रंग युकरिनच्या पिवळ्या रंगाशी मिळता जुळता नसून क्रायोला रंगाचा असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी देखील याबाबत प्रकरण फार न वाढवता चौकशी थांबवली.

या घटनेच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर रशिया सरकार बाबत अनेक ठिकाणी करण्यात आल्या काहींनी असे लिहिले की रशियातील कठोर कायदे तुमच्या कपड्यांच्या निवडीवरून तुम्हाला कशा पद्धतीने राजकीय त्रास देऊ शकतात याची ही घटना साक्ष देत आहे. तर काहींनी एका सामान्य रंगाच्या कपड्याचा राजकीय संबंध जोडल्यामुळे रशियन सरकारची आणि पोलिसांची खिल्ली उडवली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाPoliceपोलिसViral Photosव्हायरल फोटोज्