शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघातात रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा मृत्यू, कॅमेरामनला वाचवायला गेले आणि घात झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:44 IST

Yevgeny Jinichev : रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे.

मॉस्को - रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. त्यांच्या मृत्यूबाबत रशियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार लष्करी कवायतींदरम्यान, चित्रिकरण करत असलेल्या एका कॅमेरामनला पाण्यात पडण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात जिनिचेव्ह यांचा पाय घसरला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Russian Emergency Situations Minister Yevgeny Jinichev dies in accident )१८ ऑगस्ट १९६६ रोजी जन्मलेले येवगेनी जिनिचेव हे रशियन राजकारणी आणि लष्करी अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना लष्करामध्ये जनरल रँक देण्यात आली होती. २०१८ पासून ते रशियाचे आणीबाणी मंत्री म्हणून काम पाहत होते. तसेच २०१८ पासून ते रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यही होते.  

टॅग्स :russiaरशियाAccidentअपघात