शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Video : Russia-Ukraine युद्धाची नव्हे या रशियन बाईला आहे वेगळीच चिंता; तिच्या रडण्याचा Video पाहिल्यानंतर सारे 'कोमात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 19:15 IST

Russian blogger cries : एक चिमुरहा हातावर मोबाईल नंबर आणि हातात एक पत्र घेऊन एकटाच जीव वाचवण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असल्याच्या वृत्ताने साऱ्यांना रडवले.

Russian blogger cries : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. युक्रेनमध्ये अर्धामहिना संपत आला तरी देखील रशियाला काही एक दोन शहरे वगळता ताब्यात घेता आलेले नाही. कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया जंग जंग पछाडत आहे. अशातच रशियाचा मित्र देश आणि शेजारी बेलारूसही युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याचा दावा युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेने केला आहे. या युद्धजन्य परिस्थिती मनाला चटका लावणारी अनेक दृष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे... Russia-Ukraine युद्धामुळे झालेल्या जिवीत हानी किंवा मालमत्तेच्या नुकसानामुळे नाही तर तिला वेगळीच चिंता सतावत आहे. 

ही महिला इंस्टाग्राम ब्लॉगर आहे. सोमवारी Meta या सोशल नेटवर्किंग साईटने इंस्टाग्राम अकाऊंटवरून 80 मिलियन लोकांना हटवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्हॅदिमिर पुतीन हे रशियात इंस्टाग्रामवरच बंदी घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले. पण, या निर्णयाने एका रशियन ब्लॉगरची चिंता वाढवली आहे. तिचा हा व्हिडीओ जवळपास 1 मिलियन लोकांनी पाहिला आणि रिट्विटही केला आहे. रिट्विट करणाऱ्यांमध्ये आरोग्य सचिव साजीद जावीद हेही आहेत.   आता ही महिला काय म्हणतेय हे जाणून घेऊया...इंस्टाग्राम हे फक्त माझ्यासाठी उत्पन्नाचे साधन आहे, असे तुम्हाला वाटते का? हे माझ्यासाठी आयुष्य आहे. माझी आत्मा आहे. सलग पाच वर्ष मी इंस्टाग्रामवर दिवस-रात्र घालवतेय. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरल