शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात; रशिया भडकला, दिला थेट इशारा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 19:06 IST

यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव म्हणाले, ही जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब म्हणाले, की त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारची फायरिंग करण्यात आलेली नाही. (Russia warns England )

मॉस्को - इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात आल्याने रशिया भडकला आहे. इंग्लंड जाणूनबुजून चिथावणीखोर कारवाई करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात त्यांनी मॉस्कोतील इंग्लंडच्या राजदूतांकडेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Russia warns England do not provoke us again in black sea)

रशियाने म्हटले आहे, की इंग्लंडने काळ्या समुद्रात आपल्या हद्दीत घुसखोरी करण्याचा आणि चिथावणीखोर कारवाई करण्याचा प्रयत्न करू नये. मात्र, यावर इंग्लंडने, रशियाने केलेले आरोप चुकीचे असून आपली युद्धनौका यूक्रेनच्या सीमेत होती, असे म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव म्हणाले, ही जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब म्हणाले, की त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारची फायरिंग करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी रशियाने दावा केला होता, की इंग्लंडची विध्वसंक युद्धनौका काळ्या समुद्रात त्यांच्या सीमेत घुसत होती. तिला रोखण्यासाठी इशारा म्हणून फायरिंग करण्यात आली आणि तिच्या मार्गात बॉम्बचा वर्षाव करण्यात आला.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार? तर दुसरीकडे रशिया आणि युरोपीय संघ यांच्या संबंधांत सुदारणा होताना दिसत आहे. जर्मनी आणि फ्रान्स यांनी रशिया सोबतच्या संबंधांत सुधारणा आणि ते मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रशियानेही समोर येत याचे स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांत रशिया आणि युरोपीयन संघ यांचे संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसत होते. आता फ्रान्स आणि जर्मनीने एकत्रितपणे रशियासोबत एक शिखर परिषद घेण्याचे ठरविले आहे. क्रेमलिनने म्हटले आहे, की दोन्हीकडूनही अशा प्रकारच्या शिखर परिषदेची अत्यंत आवश्यकता होती. 

टॅग्स :russiaरशियाEnglandइंग्लंडGermanyजर्मनीFranceफ्रान्स