शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : "... एक माशीदेखील बाहेर उडता कामा नये;" युक्रेन युद्धात मारियुपोलच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर पुतीन यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:03 IST

युक्रेनच्या ‘मारियुपोल’वर संपूर्ण ताबा मिळवल्याचा रशियाचा दावा.

रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळपास दोन महिन्यांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. एकीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष सातत्यानं युक्रेनच्या सैन्याला मागे हटण्याचा इशारा देत होते. तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की हेदेखील झुकण्यास तयार नव्हते. परंतु आता गुरूवारी युक्रेनच्या मारियुपोलवर संपूर्ण ताबा मिळवला असल्याचा दावा रशियानं केलं आहे. युक्रेनच्या मारियुपोलवर रशियानं ताबा मिळवल्याची माहिती रशियाच्या सरकारी माध्यमाकडून देण्यात आली.

यादरम्यानच, मारियुपोल येथील अजोवस्तर प्लान्टवर आता बॉम्बचा वर्षाव करू नये असे असे आदेश व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या सैन्याला दिल्याचंही सांगण्यात येत आहे. याशिवाय या स्टील प्रकल्पाला सुरक्षितरित्या ब्लॉक करण्यास पुतीन यांनी सांगितलं असून एक माशीदेखील बाहेर उडता कामा नये, असे आदेशही त्यांनी दिले. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्याशी चर्चेदरम्यान पुतीन यांनी हे आदेश दिले. तसंच त्यांनी मारियुपोल मोहीम यशस्वी केल्याचं सांगत त्यांचं अभिनंदनही केलं. तसंच त्यांनी मारियुपोलला स्वतंत्र घोषित केलं. रशियन लष्करानुसार आता या स्टील प्रकल्पाशिवाय मारियुपोल शहरही त्यांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी युक्रेन सैनिक असून कथितरित्या येथे एक हजार युक्रेनी नागरिकही अतिशय बिकट स्थितीत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या स्टील प्रकल्पात २ हजार युक्रेनी सैनिक असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी केला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन