शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन यांनी युद्धाच्या मैदानात उतरवला ‘बाहुबली', NATO नं दिलंय 'सैतान' असं नाव! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 18:39 IST

खतरनाक आहे रशियाचं हे हत्यार...!

युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडून सतत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पाश्वभूमीवर आता रशियाने आपले शक्तिशाली शस्त्र मैदानात उतरवले आहे. रशियावने आता अत्यंत घातक मानली जाणारी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) यंत्रणा तैनात केली आहे. राष्‍ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा हा निर्णय गेम-चेन्जर मानला जात आहे. रशिन स्‍पेस एजन्सी रोस्कोस्मोसचे प्रमुख यूरी बोरिसोव्ह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

रशियाची ही मिसाइल यंत्रणा बॉम्ब हल्ल्याचीही क्षमता ठेवते. या क्षेपणास्त्र प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, याचा लहान प्रारंभिक प्रक्षेपण टप्पा, यामुळे सर्व्हिलान्स सिस्टिमला हे ट्रॅक करण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. यामुळे विरोधी देशाला याचा हल्ला रोखणे जवळजवळ अशक्य होते.

एकाचवेळी 15 अणवस्त्र हल्ले करण्यास सक्षम -स्पुतनिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आरएस-28 ही रशियाची पुढील पीढीतील इंटर इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल सिस्‍टिम आहे. जी देशासाठी सायलो आधारित धोरणात्मक संरक्षणाचा कणा बनण्यास पूर्णपणे तयार आहे. ही मिसाइल सिस्टिम जगातील सर्वात घातक अण्वस्त मिसाइल पैकी एक आहे. ही बॅलेस्टिक मिसाइल प्रणाली 15 अण्वस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. हिचा उद्देश आर-36 आयसीबीएमला पुणरस्थापित करणे आहे. नाटो देशांमध्ये हिला इंग्रजी शब्‍द SATAN नावाने ओळखले जाते. याचा मराठीत अर्थ सैतान असा होतो. 

युक्रेन युद्ध सुरू होऊन दीड वर्षांहूनही अधिकचा काळ लोटला आहे. या युद्धात युक्रेनला मोठा फटका बसला असला तरी, रशियाचेही बरेच नुकसान झाले आहे. ही मिसाइल सिस्‍टिम केवळ डिफेन्स म्हणून लावण्यात येईल. जेणेकरून विरोधी देश हल्ला करण्यापूर्वी चार वेळा विचार करतील, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.

 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध