शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

Russia Ukraine War: धक्कादायक आकडेवारी! युक्रेनमधून ४० लाख मुले-माणसे परागंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 05:32 IST

Russia Ukraine War: रशियाच्या आक्रमणाशी झुंज़णाऱ्या युक्रेनमधून २९ मार्च २०२२ अखेर  एकूण ४० लाखांवर मुले-माणसे देश सोडून परागंदा झाली आहेत. या इतक्या लोकांना तात्पुरता किंवा कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी युक्रेनच्या शेजारी देशांवर येऊन पडली आहे.

रशियाच्या आक्रमणाशी झुंज़णाऱ्या युक्रेनमधून २९ मार्च २०२२ अखेर  एकूण ४० लाखांवर मुले-माणसे देश सोडून परागंदा झाली आहेत. या इतक्या लोकांना तात्पुरता किंवा कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी युक्रेनच्या शेजारी देशांवर येऊन पडली आहे. पोलंड, रुमानिया आणि  मोल्दोव्हा या युक्रेनच्या सीमावर्ती देशांमध्ये निर्वासितांचे सर्वाधिक लोंढे येणार हे स्वाभाविकच होते, पण या देशांनी अडचणीतल्या शेजाऱ्यांसाठी आपल्या घरांची दारे प्रेमाने उघडलेली दिसतात. महिन्याभरानंतर शांतीवार्ता सुरु झाल्याच्या बातम्यांनी काही निर्वासित घरोघरी परतण्याची शक्यता वाढली असली, तरी या युद्धामुळे एकूण १२ दशलक्ष लोकांना मदतीची गरज लागेल, असा संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. युक्रेनमधून बाहेर पडलेले लोक गेले कुठे ?२२ मार्च २०२२ अखेरची अधिकृत आकडेवारी पोलंड २३ लाख १४ हजार ६२३स्लोव्हाकिया २ लाख ७८ हजार २३८रुमानिया ६ लाख २ हजार ४६१हंगेरी २ लाख २५ हजार ४६ मोल्दोव्हा ३ लाख ८५ हजार २२२बेलारूस ९ हजार ८७५रशिया २ लाख ७१ हजार २५४यात रूमानिया आणि मोल्दोव्हा या  देशांच्या सीमा ओलांडणाऱ्या लोकांचाही समावेश आहे संदर्भ : संयुक्त राष्ट्रांचा निर्वासितांसाठीचा  आयोग आणि स्टॅटिस्टा

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध