शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: सुमीतून पुतिनसेना माघारी! कैद सैनिकांना सोडायच्या बदल्यात युक्रेननं खाली करून घेतला संपूर्ण प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:34 IST

या रशियन सैनिकांनी 1 मार्चला माघार घेतली. याची माहिती Dmytro Zhyvytskyi यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत दिली.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच युक्रेनकडून मोठा दावा करण्यात येत आहे. सुमी भागातून आता रशियन सैन्य माघारी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही, तर हे सैन्य आता रशिला परतत असल्याचेही बोलले जात आहे. दावा करण्यात येत आहे की, दोन्ही बाजूंच्या दीर्घ चर्चेनंतर, असे होत आहे. मात्र, याचा अर्थ संपूर्ण युक्रेनमधूनच रशियन सैन्य माघारी फिरेल, असा नाही. हा करार केवळ एका युनिटपुरताच मर्यादित आहे.

Ukrinform च्या वृत्तानुसार, सुमी प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख Dmytro Zhyvytskyi यांनी ही माहिती दिली. Dmytro Zhyvytskyi म्हणाले, रशियाचेसैनिक आपली शस्त्रे आणि सामानासह माघारी परतत आहेत. या दोन्ही गटात दीर्घ चर्चा झाल्यानंतर हा निर्मय झाला आहे.

या रशियन सैनिकांनी 1 मार्चला माघार घेतली. याची माहिती Dmytro Zhyvytskyi यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत दिली. या करारात, शस्त्रे, टँक आणि इतर उपकरणे रशियाला परत नेण्यासंदर्भातही बोलणे झाले आहे.

'रशियाला परतल्यानंतर जेलमध्ये जावे लागेल, पण आता युद्ध लढणार नाही' -Zhyvytskyi यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आता आपण हे युद्ध लढणार नाही. मला रशियात गेल्यानंतर जेलमध्ये जावे लागेल, पण आता मी टँकचे तोंड घराकडे वळविण्याचे ठरवले आहे," असे संबंधित रशियन युनिटच्या प्रमुखाने म्हटले आहे. मात्र, असे असले तरी, रशियन सैनिकांची ही तुकडी खरोखरच परत जात आहे, की नाही यावरही लक्ष ठेवले जात असल्याचेही  Dmytro Zhyvytskyi यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाSoldierसैनिक