शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

Russia Ukraine War: रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 20:29 IST

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानं युद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानंयुद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली असून रशियानं सेंट्रल खारकीव्हमध्ये मोठी मिसाईल डागली आहे. या मिसाईलमधून खारकीव्हमधील शाळेला लक्ष्य करण्यात आलं आहे. मिसाइलनं शाळेची भींत भेदून थेट क्लासरुममध्ये भयानक स्फोट झाला आहे. युक्रेनमधील खारकीव्ह आणि कीव या दोन शहरांमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. 

युक्रेनवर एअर स्ट्राइक करण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. तसा अलर्ट युक्रेनमधील महत्वाच्या शहरांमध्ये एअर सायरनच्या माध्यमातून दिला जात आहे. युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव्ह सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसंच सुमी, चरकासी आणि पोलटावा या शहरांमध्येही सायरन वाजत आहेत. रशियाकडून कोणत्याही क्षणी युक्रेनवर हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे. 

कीवमधील टेलीव्हिजन टॉवरवर हल्लाकीव मध्ये एक टीव्ही टॉवरवर हल्ला करण्यात आला. युक्रेनच्या संसदेनं एका फोटोच्या माध्यमातून याची माहिती दिली. टेलिव्हिजन टॉवरवरील हल्ल्यानंतर देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांचं प्रसारण बंद झालं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. 

खारकीव्ह सोडण्याच्या सूचनायुक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने खारकीव्ह भारतीय नागरिकांसाठी तातडीची अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. सर्व भारतीयांनी आज रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मिळेत त्या मार्गानं आणि प्रवासाचं साधन उपलब्ध न झाल्यास पायी प्रवास करत तातडीनं खारकीव्ह शहर सोडावं अशा सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठीची नवी अॅडव्हायझरी देखील जारी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध