शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:44 IST

Russia-Ukraine War : युक्रेनमचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेला शांतता चर्चेसाठी गेले आहेत.

Russia-Ukraine War : तीन वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केलेत. दोन दिवसापूर्वी अलास्कामध्ये  ट्रम्प आणि पुतिन यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की शांतता चर्चेसाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. झेलेन्स्की अमेरिकेत पोहोचताच इकडे रसियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या एका इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला.

सोमवारीही रशियाने खार्किवमधील पाच मजली इमारतीवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले असून यामध्ये अनेकजण जखमी झाले. ड्रोन हल्ल्यानंतर इमारतीचा एक भाग कोसळला. या इमारतीला आगही लागली. 

Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  रशियाने इमारतीवर चार ड्रोन हल्ले केले. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये इमारतीचा ढिगारा हटवण्याचे आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. एका मजल्यावर आग लागली आहे. मृतांमध्ये दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

१८ जण गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान १८ जण जखमी झाले, यामध्ये काही मुलांचा समावेश आहे. रशियन सीमेजवळील एका शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्लाही झाला. यामध्ये ११ जण जखमी झाले. अमेरिकेत पोहोचण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला क्रिमिया सोडावे लागेल असे म्हटले आहे. याशिवाय, युक्रेन नाटोचा भाग बनू शकणार नाही. या विधानामुळे झेलेन्स्की आणि ट्रम्प  यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

पुन्हा बैठकीत वादाची शक्यता

ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान झालेल्या संघर्षाची आठवण ठेवून, यावेळी युरोपीय नेते देखील युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांसह अमेरिकेत आले आहेत. शनिवारी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची अलास्कामध्ये भेट झाली. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी कोणत्याही ठोस निकालाबद्दल काहीही सांगितले नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिन