शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine war: रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारत तटस्थ, पण आता संयुक्त राष्ट्रात उभ राहणार मोठं धर्मसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 10:55 IST

भारताच्या भूमिकेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही, पण...

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) रशिया-युक्रेन मुद्द्यावर मतदानावेळी भारत सातत्याने गैरहजर राहत आहे. मात्र, आता येणारे काही दिवस अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. कारण, संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA), सुरक्षा परिषदेत आणि मानवाधिकार परिषदेमध्ये येणाऱ्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक, असे अनेक ठराव येणार असून त्यावर मतदान होणार आहे. नुकतेच खार्किव येथे एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाला आहे. यामुळे आता येणाऱ्याकाळात संयुक्त राष्ट्रसंघात भारत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत भूमिका बदलणार?खरे तर, भारताच्या भूमिकेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मानवी मदत अथवा सहकार्यासंदर्भात प्रस्ताव आलाच तर भारत एखादवेळी पर्यायांचा विचार करू शकतो. मात्र, हे सर्व त्या प्रस्तावात वापरण्यात आलेल्या भाषेवरही अवलंबून असेल. प्रस्ताव आणण्याची फ्रान्सची तयारी - फ्रान्स, युक्रेनमध्ये कुठल्याही अडथळ्याशिवाय मानवी मदत पोहोचण्याच्या गॅरंटीसंदर्भातील प्रस्ताव आणण्याची  तयारी करत आहे. याशिवाय, फ्रान्स युद्धविराम करण्याचे आवाहनही करत आहे.

रशियन हल्ल्याच्या निषेधाचा प्रस्ताव, भारताची काय असेल भूमिका? आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या निषेधाचा प्रस्ताव येऊ शकतो. सुरक्षा परिषदेमध्ये एका अशाच ठरावावर मतदानावेळी भारत अनुपस्थित होता. यामुळे भारत आताही आपली पूर्वीची भूमिकाच कायम ठेवू शकतो आणि मतदानापासून दूर राहू शकतो.

एकूण 80 देशांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो महासभेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही अनेक देश या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करतील, असे मानले जात आहे. असा प्रस्ताव महासभेत 50 टक्के देशांच्या स्वीकृतीने पास होतो. मात्र, रशियाला एकाकी पाडण्यासाठी अमेरिकेसह इतर देश, हा प्रस्ताव पूर्ण बहुमताने पास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात बोलताना, भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला (Harsh Shringla) म्हणाले, 'यावर आम्ही सावधपणे विचार करूनच निर्णय घेऊ. तसेच भारताच्या हिताच्या दृष्टीनेच यावर विचार केला जाईल,' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ