शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: मस्क यांचं पुतिन यांना खुलं आव्हान, थेट युक्रेनच लावलं पणाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 22:29 IST

रशिया-युक्रेन युद्धाने जग दोन गटात विभागले गेले आहे. काही बलाढ्य देश युक्रेनच्या बाजूने आहेत. तर काही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आहेत. दरम्यान, स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी पुतीन यांना खुले आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा सोमवारी 19 वा दिवस होता. हे युद्ध दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे आणि दोन्ही बाजूंचे गंभीर नुकसान होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाने जग दोन गटात विभागले गेले आहे. काही बलाढ्य देश युक्रेनच्या बाजूने आहेत. तर काही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आहेत. दरम्यान, स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी पुतीन यांना खुले आव्हान दिले आहे.

मस्क यांचं पुतिन यांना खुलं आव्हान -टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ असलेले एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना वन-टू-वन चॅलेन्ज देत एक ट्विट केले आहे. मस्क म्हणाले, आमने-सामनेच्या लढाईसाठी पुतीन तयार आहेत का, या सिंगल सामन्यात युक्रेन पणाला असेल. रशियन भाषेत करण्यात आलेल्या या ट्विटला पुतिन यांच्यासाठी थेट आव्हान मानले जात आहे.

एका अन्य ट्विटमध्ये मस्क यांनी रशियन राष्ट्रपतींच्या ऑफिशियल ट्विटर हँडलला टॅग करत लिहिले, आपण या सामन्यासाठी तयार आहात?  एलोन मस्क उघडपणे युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मस्क यांनी, भीषण युद्ध सुरू असतानाच आपल्या कंपनीच्या स्टरलिंक सॅटेलाइटच्या माध्यमाने युक्रेनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी देऊन मदत केली होती.

गंभीर आहेत मस्क -मस्क यांच्या चॅलेन्ज असलेल्या ट्विटवर युजर्सचे रिअॅक्शन्सदेखील येत आहेत. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, रशियाचे राष्ट्रपती हा सामना सहज जिंकतील. यावर उत्तर देताना मस्क म्हणाले, जर पुतिन पाश्चिमात्य देशांना सहज अपमानित करू शकत असतील, तर त्यांनी आव्हान स्वीकारायला हवे, पण ते तसे करणार नाहीत.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्क