शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: रशियावर विसंबू नका; अमेरिकेचा इशारा, लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणुकीचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 08:17 IST

Russia Ukraine War: रशियाच्या लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणूक करणे, हे भारताच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. भारताने रशियाच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहणे कमी करावे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : रशियाच्या लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणूक करणे, हे भारताच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. भारताने रशियाच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहणे कमी करावे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. यासाठी आम्ही भारतासोबत काम करणे सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी वार्षिक संरक्षण अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान संंसदेच्या समितीला सांगितले.संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन हे खासदार जो विल्सन यांच्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. जो विल्सन हे अमेरिकन संसदेत भारताचे समर्थक आहेत; परंतु, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबाबत  घेतलेल्या तटस्थ भूमिकेवरून भारतावर ते  टीका करीत आहेत. भारताने अमेरिकेची बाजू घ्यावी, यासाठी  प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही भारताला कोणत्या शस्त्रास्त्र तंत्राचा प्रस्ताव देऊ शकतो, असा सवाल विल्सन यांनी विचारला होता.

पेन्टॉगॉनने व्यक्त केली चिंता...- भारताच्या संरक्षण खरेदीत विविधता आणण्यासाठी अमेरिका उत्साहित आहे, असे पेन्टॉगॉनने सोमवारी म्हटले होते. यासोबत रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयावरही पेन्टॉगॉनने चिंता व्यक्त केली.- पेन्टॉगॉनचे प्रसिद्धी सचिव जॉन किर्बी यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताने गेल्या दहा वर्षांत आपल्या संरक्षण खरेदीत आणलेल्या विविधतेने  आम्ही उत्साहित आहोत. त्यामुळे आम्ही भारताच्या गरजेनुसार चर्चा सुरू ठेवणार आहोत. - विशेषत: या सौद्याबाबत आम्ही आमची चिंता स्पष्ट केली आहे. भारताने  ऑक्टोबर २०१८ मध्ये रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी पाच अब्ज डॉलरचा करार केला होता. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतUnited Statesअमेरिका