शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
4
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
5
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
6
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
7
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
8
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
9
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
10
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
11
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
12
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
13
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
14
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
15
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
16
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
17
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
18
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
19
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
20
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद वाढणार, ब्रिटन 1 लाख ड्रोन देणार; जर्मनीनंही केलीय मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:48 IST

ड्रोन्सने संपूर्ण युद्धाची दिशाच बदलली आहे आणि याच्यामुळे युक्रेनला मोठी मदत मिळू शकते, असे ब्रिटनचे म्हणणे आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरू आहे. मात्र आता या युद्धात युक्रेनची ताकद वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच युक्रेनने 5000 किलोमीटर आत शिरून रशियात हल्ला केला होता. यानंतर आता ब्रिटनने युक्रेनला एप्रिल 2026 पर्यंत 1 लाख ड्रोन देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनला एवढ्या मोठ्या मदतीची घोषणा करून ब्रिटनने एक प्रकारे आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे. ड्रोन्सने संपूर्ण युद्धाची दिशाच बदलली आहे आणि याच्यामुळे युक्रेनला मोठी मदत मिळू शकते, असे ब्रिटनचे म्हणणे आहे. यामुळे आम्ही ड्रोन्स पुरवठ्यात 10 पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनच्या या मदतीपूर्वी, जर्मनीनेही युक्रेनला लांब पल्ल्यांचे मिसाइलल देण्याची घोषणा केली होती. खरे तर, ब्रिटन हा युक्रेनला उघडपणे मदत करणाऱ्या पाश्चात्य देशांत सामील झाला आहे. महत्वाचे म्हणजे, इतिसाहात डोकावून बघितले तर, ब्रिटनची भूमिका नेहमीच रशियाच्या विरुद्ध राहिली आहे. आतापर्यंतच्या युद्धात तोफा आणि बंदुकांच्या युद्धात युक्रेन पिछाडीवर होता. मात्र, ड्रोन युद्धाच्या मदतीने रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर, आता भविष्यातील युद्ध ड्रोनच्या सहाय्यानेच केले जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

यासंदर्भात बोलताना ब्रिटन सरकारने म्हटले आहे की, "आम्ही युक्रेनला 4.5 अब्ज पाउंडची लष्करी मदत करणार आहोत. याचाच एक भाग म्हणून आम्ही हे पॅकेज जेरी केले आहे. तसेच यात मुख्य मदद ड्रोन्ससंदर्भात असेल. ब्रिटिश संरक्षणमंत्री जॉन हेली यासंदर्भात घोषण करतील. महत्वाचे म्हणजे, या वर्षाच्या अखेरपर्यंत युक्रेनला हजारो ड्रोनचा पुरवठा केला जाईल. यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत एक लाख ड्रोनचे लक्ष ठेवण्यात आले होते. ड्रोन्स शिवाय मोठ्या प्रमाणावर दारूगोळा देण्याचीही तयारी आहे.

तत्पूर्वी, आपण युक्रेनला 5 अब्ज पाउंडची मदत करणार आहोत, जेणेकरून ते लॉन्ग रेंजचे मिसाइल बनवू शकतील. तसेच, रशियासोबत लढताना युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची अत्यंत आवश्यकता आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाEnglandइंग्लंडGermanyजर्मनी