शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिट्री बेसवर रशियाकडून भयानक हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:28 IST

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मंगळवारी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री बेसला लक्ष्य करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक मारले गेले.

किव्ह - रशिया आणि युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मंगळवारी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री बेसला लक्ष्य करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक मारले गेले. रशियन सैनिकांनी तोफखान्याच्या मदतीने युक्रेनच्या मिलिट्री तळाली लक्ष्य केले.  Okhtyrka हे शहर खारकीव्ह आणि किव्ह या शहरांच्या मध्ये आहे.

स्पुटनिकच्या रिपोर्टनुसार रशियन सैन्य वेगाने किव्हच्या दिशेने आगेकूच करत आहे.  युक्रेनची राजधानी किव्हवर कब्जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात केले आहे. रशियाचा ६४ किमी लांब काफिला किव्हच्या दिशेने येत आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये पाठवलेली ही सर्वात मोठी कुमक आहे.

अमेरिकन कंपनी मेक्सार टेक्नॉलॉजीसने सोमवारी माहिती दिली की, किव्हच्या उत्तरेला ४० मैल लांब  म्हणजेस सुमारे ६४ किमी लांब रशियन सैन्याची कुमक वाटचाल करत आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यापूर्वी या कुमकीची लांबी २७ किमी असल्याचे बोलले जात आहे.   

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय