शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, झेलेन्स्कीच्या सैन्याला मिळणार लढाऊ विमानांची रसद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:30 IST

Russia-Ukraine War: युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर, संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम युक्रेनमधील रशियन सैन्याला मागे ढकलण्यासाठी कीवला लढाऊ विमानांची ताजी रसद मिळण्याची शक्यता वाढली आहे. 

कीव : युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर, संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम युक्रेनमधील रशियन सैन्याला मागे ढकलण्यासाठी कीवला लढाऊ विमानांची ताजी रसद मिळण्याची शक्यता वाढली आहे. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह मंगळवारी पॅरिसमध्ये येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात युक्रेनला लढाऊ विमानांचा संभाव्य पुरवठा अधिकृत चर्चेसाठी अजेंड्यावर असू शकतो. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी वारंवार पाश्चात्य देशांना लढाऊ विमाने पुरवण्याचे आवाहन केले आहे. हवाई क्षेत्रात रशियाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेन आणि रशिया शस्त्रसाठा वाढवतील असे मानले जात आहे. 

लढाऊ विमाने मिळणारफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की त्यांचा देश युक्रेनला लढाऊ विमाने पाठवण्याची शक्यता नाकारत नाही; परंतु अशा महत्त्वपूर्ण हालचाली करण्यापूर्वी अनेक अटींची यादी केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मात्र अमेरिका युक्रेनला एफ-१६ लढाऊ विमाने देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय