शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 19:59 IST

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे.

युद्धभूमी बनलेल्या युक्रेनची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यातच युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युद्ध आणि तणावाच्या परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून, युक्रेनचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूसला रवाना झाले आहे.

यापूर्वी "आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत. पण बेलारूसमध्ये चर्चा करण्याची आमची तयारी नाही. वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल, बाकू यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस तयार आहोत", असे झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटल्याचे वृत्त आले होते.

युक्रेननं ठोठावला ICJ चा दरवाजा -यातच, युक्रेनने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलत थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचाच दरवाजाही ठोठावला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ट्विट करत, युक्रेनने रशिया विरोधात आयसीजेकडे अर्ज केल्याचे म्हटले आहे. "रशियाला आक्रामकतेच्या समर्थनासाठी, नरसंहारासंदर्भात जबाबदार धरायला हवे. आता रशियाला सैन्य कारवाई थांबवण्यासंदर्भात तातडीने आदेश देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी आम्ही विनंती करतो. तसेच पुढील आठवड्यात ट्रायलला सुरुवात होईल, अशी आशा करतो. अशा आशयाचे ट्विट झेलेन्स्की यांनी केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन